‘सैनिक कल्याण’ ला मिळेना पूणवेळ अधिकारी
नाशिक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला पूर्णवेळ आणि सक्षम अधिकारी लाभत नसल्याने या कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. अध्यक्षांविना निर्णय होत नसल्याने अनेकदा सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबीयांना...
View Articleएक बिनविरोध; ४४ रिंगणात
देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येत्या १९ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीचे शुक्रवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले. १८ जागांपैकी हमाल, मापारी गटाची एक जागा बिनविरोध झाल्याने...
View Articleसमाज अजूनही संवेदनशील
बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी केलेले प्रेरणादायी काम तसेच, आदिवासींसाठी काम करण्याचा दिलेला कानमंत्र यांतून समाजसेवेचा ध्यास घेतला. मात्र, हे काम करताना समाजाचीही समर्थ साथ लाभली.
View Article‘भारत ज्ञान विज्ञान’ करणार पथनाट्यातून जनजागृती
भारत ज्ञान विज्ञान समुदायतर्फे पथनाट्याच्या बांधणीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीची पूर्वतयारी बैठक हुतात्मा स्मारकमध्ये रविवारी पार पडली. आगामी महिनाभरात सामाजिक विषयांवर शहरभर...
View Articleसिन्नरच्या विकासासाठी १० कोटी मंजूर
सिन्नर तालुक्यातील मूलभूत सुविधांतर्गत ४५ गावांच्या रस्ते, गटार बांधकामासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. जनता दरबारव्दारे अडीच हजार शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत.
View Articleरंगला ‘पेट शो’
वेगवेगळ्या रंगातील पक्षी, लहान-मोठ्या आकाराचे श्वान, अगदी चिमुकले-चिमुकले प्राणी आणि देश-विदेशातील मांजरी पाहून नाशिककर अवाक् झाले. निमित्त होते दि नाशिक कॅनाइन क्लब व पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन...
View Articleवेदनांवर योग हा दीर्घकालीन उपचार
‘वेदना आणि माणूस हे नातं तोडणे शक्यच नाहीत. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत मनुष्याला वेदनेचा सामना करावाच लागतो. शरीराला होणाऱ्या वेदना थोपविणे शक्य आहे. मात्र वेदनांमुळे मनाला होणारा त्रास थोपविण्यासाठी...
View Articleकर्मचारी भरती तात्काळ करा
सन २०१६ पर्यंत तिन्ही कंपनीतील साठ हजार कामगार निवृत्त होणार आहेत. वीस वर्षात कंपनीचे काम दुप्पट झाले आहे. त्यामुळे कर्मचारी भरती त्वरित करावी अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी...
View Articleअखेर शेतरस्ते झाले मोकळे
शेताच्या बांधावरून आणि सामायिक रस्त्यांवरून तंटे, वाद नित्याचे असले तरी महसूल विभागाने सामंजस्यातून हे तंटे मिटवतानाच नाशिक विभागात तब्बल २७६३ किलोमीटर लांबीचे रस्ते मोकळे करण्यात यश मिळविले आहे.
View Article‘सिल्व्हर ओक’विरोधात आणखी १ तक्रार
मुख्याध्यापक पदाला मान्यताच घेतली नसल्याचा दावा करीत ए. पी. ग्रेग फाऊंडेशनच्या सिल्व्हर ओक शाळेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रार अर्जाव्दारे फुले आंबेडकरी राष्ट्रीय...
View Article... अन्यथा बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार
शालेय पोषण आहार योजनेसह शिक्षकांचा नवा आकृतीबंध रद्द व्हावा अशा विविध मागण्यांसाठी मुख्याध्यापक संघ महामंडळांतर्गत मुख्याध्यापकही एकटावले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी आंदोलन...
View Articleमोबाइलवर बोलत चालताना सावधान!
रस्त्याने पायी जाताना मोबाइलवर बोलत चालला असाल तर सावधान. मोटरसायकलवरून येऊन मंगळसूत्र, सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या चोरट्यांनी आता महागडे मोबाईलही लक्ष्य केले आहेत. पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावून नेल्याची...
View Articleसराईत गुन्हेगाराचा पंचवटीत खून
कोयता, चाकू यांसारख्या धारदार हत्यारांनी वार करून तरुणाचा खून करण्यात आला. पंचवटीतील गणेशवाडीत रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. खून झालेल्या तरुणावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.
View Articleअपघातातील जखमीचा मृत्यू
नाशिकरोड येथील इंदिरा गृहनिर्माण सोसायटीत राहणाऱ्या किरण बाळासाहेब अडसुरे (३९) यांना २४ डिसेंबरला पहाटे सव्वा चारच्या सुमारास नाशिकरोड येथील सेंट फेलोमिना शाळेजवळ अपघात झाला होता. खासगी हॉस्पिटलमध्ये...
View Articleपतंगाच्या मांजाने वायरमनही त्रस्त
मकरसक्रांतीचा सण म्हटला की, जानेवारीत गल्लोगल्ली पतंग उडतांना दिसतात. पतंगाच्या मांज्यामुळे मुक्या पक्षांचा जीव तर जातोच परंतु आता या पतंगाच्या मांजाने महावितरणचे वायरमनही त्रस्त झाले आहेत. मांज्यामुळे...
View Articleध्रुवनगरमध्ये दोघांवर वार
ध्रुवनगरमध्ये दोन गटांत झालेल्या वादातून दोघांवर कुऱ्हाडी सारख्या धारदार हत्याराने वार करण्यात आले. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. परंतु या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याचे गंगापूर...
View Articleनाशिकरोडकरांच्या जखमेवर मीठ
भारत प्रतिभूती मुद्रणालयाने गोरेवाडीकडील प्रवेशद्वार नुकतेच बंद केल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच आता मुद्रणालयाने गोरेवाडीशेजारील गायकवाड मळ्यात सुमारे एक किलोमीटरची भिंत उभारण्यास सुरूवात...
View Articleसरकारी जमिनींना अतिक्रमणाचा विळखा
सरकारी जागांवर राजरोसपणे अतिक्रमण होत असून त्याकडे प्रशासनाची डोळेझाक होत असल्याची बाब चावडी वाचनातून ग्रामस्थांनीच उघड केली आहे. नाशिक जिल्ह्यात अशा ७६१९ सरकारी जागांवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले...
View Articleट्रामाकेअर सेंटर सटाण्यात धूळखात
सटाणा शहरातील ट्रामाकेअर युनीट मधील अनेक दिवसांपासमन मेडिकल ऑफिसरची रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य उपसंचालकांकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे पेशेन्टंसची हेळसांड होत असून आरोग्य सेवेचा एक प्रकारे बोजबारा...
View Articleपाझर तलावात बुडून दोघांचा मृत्यू
बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयात मानूर परिसरात पाझर तलावात मासेमारीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. मानूर खेडपाडा येथील अशोक तुळशिराम अहिरे, पोपट संपत...
View Article