कोयता, चाकू यांसारख्या धारदार हत्यारांनी वार करून तरुणाचा खून करण्यात आला. पंचवटीतील गणेशवाडीत रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. खून झालेल्या तरुणावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.
↧