ध्रुवनगरमध्ये दोन गटांत झालेल्या वादातून दोघांवर कुऱ्हाडी सारख्या धारदार हत्याराने वार करण्यात आले. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. परंतु या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याचे गंगापूर पोलिसांकडून सांगण्यात आले.
↧