शालेय पोषण आहार योजनेसह शिक्षकांचा नवा आकृतीबंध रद्द व्हावा अशा विविध मागण्यांसाठी मुख्याध्यापक संघ महामंडळांतर्गत मुख्याध्यापकही एकटावले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी आंदोलन छेडले.
↧