मुख्याध्यापक पदाला मान्यताच घेतली नसल्याचा दावा करीत ए. पी. ग्रेग फाऊंडेशनच्या सिल्व्हर ओक शाळेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रार अर्जाव्दारे फुले आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी युवक संघटनेने सरकारवाडा पोलिसांकडे आणि महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांकडेही केली आहे.
↧