भारत ज्ञान विज्ञान समुदायतर्फे पथनाट्याच्या बांधणीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीची पूर्वतयारी बैठक हुतात्मा स्मारकमध्ये रविवारी पार पडली. आगामी महिनाभरात सामाजिक विषयांवर शहरभर सादर होणाऱ्या पथनाट्यांसाठी कलाकारांच्या निवडीला रविवारी सुरुवातही करण्यात आली.
↧