देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येत्या १९ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीचे शुक्रवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले. १८ जागांपैकी हमाल, मापारी गटाची एक जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १७ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
↧