हिरे कुटुंबीयांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त
माजी मंत्री प्रशांत हिरेंसह त्यांच्या पुत्रांना अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. येत्या १४ जानेवारीला मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल. ही माहिती बागलाणचे आमदार उमाजी बोरसे यांनी दिली.
View Articleफाळके स्मारकला मिळेना ठेकेदार
चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांचे मोठ्या उत्साहात स्मारक उभारणाऱ्या महापालिकेला त्याचे जतन करणे अवघड जात आहे. त्यामुळे हतबल झालेल्या महापालिकेने फाळके स्मारकाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र,...
View Articleसुरगाण्यात डॉक्टरला बेदम मारहाण
चुकीच्या उपचारांमुळे वृद्धेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने सोमवारी डॉक्टरला बेदम मारहाण केली. या घटनेत डॉक्टरचा पाय मोडला असून त्याच्यावर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत....
View Articleमारहाणीच्या निषेधार्थ ‘काम बंद’
डॉ. गायकवाड यांना मारहाण झाल्याची माहिती जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मिळताच त्यांनी दुपारी चारपासून काम बंद केले. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले. डॉक्टरांच्या पथकाने जिल्हाधिकारी...
View Articleबीडीएस विद्यार्थ्यांना दिलासा!
अभ्यास सत्र पूर्ण होत नसल्याचे कारण देत विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज नाकारणारे आरोग्य विद्यापीठ विद्यार्थी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर मात्र सकारात्मक बनले आहे.
View Articleतलाठी भरतीचा निर्णय लवकरच!
गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला तलाठी भरतीचा निर्णय लवकरच लागणार आहे. यासंदर्भात राज्याचे अपर मुख्य सचिव यांच्याशी बोलणे झाले असून आठवडाभरात या भरतीचा निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी...
View Articleबँकांप्रश्नी जिल्हाधिकारी हतबल
जिल्ह्यात अडचणीत आलेल्या बँका, पतसंस्थांबाबत दर महिन्याला आढावा घेण्यात येत असला तरी जिल्हास्तरीय समितीला कुठलेही अधिकार नसल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त केली आहे.
View Articleउत्तर महाराष्ट्रासाठी भागीदारी निबंधक कार्यालय केव्हा?
राज्याच्या विविध भागांत भागीदारी निबंधक कार्यालय असले तरी उत्तर महाराष्ट्रासाठी ते नसल्याने या भागातील उद्योजक, व्यापाऱ्यांना थेट मुंबई गाठावे लागत आहे. त्यातही मुंबईतील संथ कारभारामुळे हे कार्यालय...
View Articleभगूरमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था
भगूर येथील आंबेडकर चौकातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून स्थानिकांनी निवेदन देऊनही प्रशासन लक्ष देत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होते आहे.
View Articleपोलिस द्या, अन्यथा राजीनामा घ्या
जेडीसी बिटको हॉस्पिटल परिसरात पुढील आठ दिवसांत पोलिस चौकी सुरू न झाल्यास हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह सर्व कर्मचारी सामूहिक राजीनामा देणार आहेत. वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांनी हा...
View Articleवेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार
शहरात दोन दिवसांत वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. मदीना चौकाकडून सारडा सर्कलकडे जाताना मोटरसायकल घसरल्याने मोटरसायकलवर मागे बसलेल्या हिराबाई त्रंबक बस्ते (४५) यांचा मृत्यू झाला.
View Article‘बीवायके’समोर ‘भाविसे’चा धिंगाणा
एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या सैनिकांना सामान्यांच्या मनाचा ठाव घेण्याचे आवाहन करत असताना, सोमवारी त्यांच्याच पक्षातील विद्यार्थी सैनिकांनी भर रस्त्यात धिंगाणा घालत या आवाहनाला हरताळ फासला.
View Articleमनपा निधीवर ‘सिंहस्थाचा’ भार
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात येणाऱ्या ४१५ कोटी रुपयांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. ही प्रस्तावीत कामे सिंहस्थ निधीतून होणार असली तरी अद्याप सिंहस्थ निधी उपलब्ध झालेला नाही.
View Articleकामटवाड्यात स्फोट
नवीन नाशिक भागातील कामटवाडा येथील मुरारीनगरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये रविवारी रात्री जोरदार स्फोट झाला. याबाबत अधिक माहिती घेतली असता जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट झाल्याचा तसेच इमारतीला...
View Articleसर्पमित्र कुमावत ताब्यात
एका खोलीत बरणीमध्ये विषारी सापांना बंद करून ठेवल्याप्रकरणी सर्पमित्र माणिक कुमावत यांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून घोणस, मांडूळ, टोकनागीण आणि कवड्या अशा जातींचे सरपटणारे प्राणी...
View Articleसंगमनेर होणार वाहतुकीतून ‘बायपास’
नाशिक-पुणे हायवेवरून संगमनेर शहर लवकरच ‘बायपास’ होणार आहे. कारण या शहराच्या ठिकाणी तयार करण्यात आलेला बायपास रोड येत्या २६ जानेवारीपूर्वीच वाहतुकीसाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे या हायवेवरील...
View Articleनामकोवर प्रशासक; पण निर्बंध नाहीत
शहरातील आघाडीची मल्टिशेड्युल्ड बँक असलेल्या नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे (नामको) संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने बरखास्त केले असून, कामकाज पाहण्यासाठी जे. बी. भोरी यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.
View Articleतांदूळ खरेदीसाठी झुंबड
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने आयोजित केलेल्या तांदूळ महोत्सवात तांदूळ आणि डाळीची खरेदी करण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि ग्राहक प्रशिक्षण व संशोधन संस्था यांच्या...
View Articleफॅशनही होते आहे रिसायकल!
मनीषा गुटमन यांची ‘इकोएक्स्टिस्ट’ ही एनजीओ रिसायकलिंगसाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या उपक्रमामध्ये रिसायकल प्रॉडक्टचं प्रदर्शन दरवर्षी भरवलं जातं. यामध्ये फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनाही संधी दिली...
View Articleराज ठाकरेंच्या दौ-यात दडलेय काय?
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यातून खूप काही बाहेर येणार असल्याची चर्चा मनसे वर्तुळात रंगत आहे. यात नव्या साकारण्यात येणाऱ्या...
View Article