गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला तलाठी भरतीचा निर्णय लवकरच लागणार आहे. यासंदर्भात राज्याचे अपर मुख्य सचिव यांच्याशी बोलणे झाले असून आठवडाभरात या भरतीचा निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
↧