$ 0 0 भगूर येथील आंबेडकर चौकातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून स्थानिकांनी निवेदन देऊनही प्रशासन लक्ष देत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होते आहे.