मनीषा गुटमन यांची ‘इकोएक्स्टिस्ट’ ही एनजीओ रिसायकलिंगसाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या उपक्रमामध्ये रिसायकल प्रॉडक्टचं प्रदर्शन दरवर्षी भरवलं जातं. यामध्ये फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाते.
↧