नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यातून खूप काही बाहेर येणार असल्याची चर्चा मनसे वर्तुळात रंगत आहे. यात नव्या साकारण्यात येणाऱ्या गोदापार्कचे भूमिपूजन रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी किंवा त्यांच्या पत्नी निता अंबानी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची चर्चा आहे.
↧