चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांचे मोठ्या उत्साहात स्मारक उभारणाऱ्या महापालिकेला त्याचे जतन करणे अवघड जात आहे. त्यामुळे हतबल झालेल्या महापालिकेने फाळके स्मारकाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, फाळके स्मारक ठेकेदारी पद्धतीने चालवण्यास घेण्यास ठेकेदारच इच्छुक नाही.
↧