नाशिक-पुणे हायवेवरून संगमनेर शहर लवकरच ‘बायपास’ होणार आहे. कारण या शहराच्या ठिकाणी तयार करण्यात आलेला बायपास रोड येत्या २६ जानेवारीपूर्वीच वाहतुकीसाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे या हायवेवरील वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
↧