नवीन नाशिक भागातील कामटवाडा येथील मुरारीनगरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये रविवारी रात्री जोरदार स्फोट झाला. याबाबत अधिक माहिती घेतली असता जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट झाल्याचा तसेच इमारतीला इजा पोहोचविण्याच्या हेतूने हा स्फोट घडवून आणण्यात आला असावा, असा संशय रहिवाशांनी व्यक्त केला.
↧