Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

वृद्ध दाम्पत्याला लुटणा-या रिक्षाचालकाची धिंड

रात्रीच्या वेळी वृद्ध दाम्पत्याजवळील दा‌गिने लुटणाऱ्या रिक्षाचालकाची शुक्रवारी दुपारी संतप्त नागरिकांनी देवळाली गाव पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम...

View Article


एकाच कामाच्या ‘खर्चात’ कोट्यवधींची तफावत

सिंहस्थ आणि ‘डिफर पेमेंट’मधून होणाऱ्या एकाच कामाच्या दोन ठरावांमध्ये कोट्यवधी रुपयांचा फरक असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

View Article


पुढचा ‘लाल दिवा’ कोणाला?

राज्यातील जिल्हा परिषद (झेडपी) अध्यक्षांचे आरक्षण जाहीर होताच नाशिकचे आगामी अध्यक्षपद कोणाला मिळते, या चर्चेला ऊत आला आहे. गुरुवारी मुंबईत जाहीर झाल्यानुसार नाशिक झेडपीचे आगामी अध्यक्षपद महिला इतर...

View Article

‘जेईई मेन’ ऑफलाइन परीक्षा ६ एप्रिलला

आगामी वर्षापासून राज्यभरातील सर्व इंज‌िन‌ीअरिंग ड‌िग्रीच्या अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय स्तरावरील ‘जेईई’ या सामाईक प्रवेश परिक्षेच्या माध्यमातून होणार आहेत. परिणामी राज्य सरकारची इंज‌िन‌ीअरिंग...

View Article

निम्मे अर्ज प्रतीक्षेत

विभागांतर्गत नाशिकसह जळगाव, धुळे आणि नंदूरबार या ‌ज‌िल्ह्यांचा मंडळांतर्गत समावेश आहे. या विभागातून बारावीसाठी सुमारे दीड लाख विद्यार्थी बसणार आहेत. हे अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी अंतिम मुदत देण्यात आली...

View Article


येवल्यातील पोलिसांना लाच घेताना पकडले

वाळूचोरी प्रकरणातील आरोपींना पो‌लिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येवला पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षकासह दोन हवालदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

View Article

छत्रपती शिवाजी स्टेडियमचे रुपडे पालटणार

चकाचक प्रेक्षक गॅलरी, प्रशस्त इनडोअर हॉल, आधुनिक क्लब हाऊस, कॅफेटेरिया, ऑडिटोरियम, स्क्वॅश कोर्ट, खेळाडूंसाठी होस्टेल, विविध खेळांसाठी आधुनिक उपकरणे... हे वर्णन परदेशातील एखाद्या स्पोर्ट्स क्लबचे नसून...

View Article

... तरीही म्हणे सिम नॉट अलाऊड!

एकीकडे खासगी कंपन्या ग्राहकांना तळहातावर जपत असताना सरकारी कंपन्यांची उदासीनता कायम असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. बीएसएनएल या सरकारी मोबाइल कंपनीच्या बाबतही शहरवासीयांना असाच अनुभव येतो आहे.

View Article


घरकुल वेळेत पूर्ण करा

‘जवाहरलाल नागरी पुनरुन्थान योजने अंतर्गत तयार होणाऱ्या घरकुलाची तीन वर्षांपासून लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे. हक्काच्या घरासाठी लाभार्थ्यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या आहेत.

View Article


महामानवाला अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ५७ व्या महापरिन‌िर्वाण द‌िनाच्या न‌िम‌ित्ताने शुक्रवारी शहरात सामाज‌िक, सांस्कृतीक, प्रशासकीय, राजकीय क्षेत्रातील व‌िव‌िध संस्थांनी उपक्रमांच्या माध्यमातून अभ‌िवादन...

View Article

आयोजकांची सूचना

एखादा कार्यक्रम म्हटलं की त्यामध्ये तरुण मुलांची शायनींग नेहमीच दिसते. पण कधी कधी ही शायनींगच त्यांना महागात पडते. असाच एक किस्सा नुकताच घडला. शहरातील एका संस्थेने नाट्यस्पर्धांचं आयोजन केलं होतं.

View Article

रुग्णसेवेची ‘साधना’

जीवनात कोणतेही काम करताना त्यातील सच्ची साधना तितकीच महत्त्वाची असते. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केलेली साधना आपलेही जीवन समृद्ध करते असे मानणारी फार मोजकीच मंडळी समाजात असतात.

View Article

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

चांदवड तालुक्यातील आहिरखेडे गावात शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जबर जखमी झाले. या परिसरात प्रथमच बिबट्याचे दर्शन घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

View Article


१२ वी Online फॉर्म्सचा बोजवारा

परीक्षा पद्धतीत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचे श‌िवधनुष्य पेलू पाहणाऱ्या राज्य श‌िक्षण मंडळाच्या ढ‌िसाळ न‌ियोजनामुळे बारावी ऑनलाइन फॉर्म्सचा बोजवारा उडाला आहे.

View Article

बाल नाट्य स्पर्धा २३ डिसेंबरपासून

गेल्या आठ वर्षांपासून बंद झालेल्या राज्यस्तरीय बाल नाट्य स्पर्धेचा बिगुल २३ डिसेंबरपासून पुन्हा वाजणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक संचलनालयातर्फे होत असलेल्या राज्य नाट्य स्पर्धांच्या...

View Article


इंधन बचतीसाठी एसटीचा पुढाकार

इंधन बचतीचा मंत्र देणारे सिम्युलेटर कार्यान्वित करावे या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नाशिक विभागाने शुक्रवारी या प्रयोगाचा श्रीगणेशा केला.

View Article

हॉकर्स झोनसाठी प्रतीक्षाच

शहरातील हॉकर्स झोन निश्च‌ित करण्यासाठी तसेच त्यासंबंधी नियमावली तयार करण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे सादर केलेल्या ठरावावर मागील तीन वर्षांत कोणताही निर्णय झालेला नाही.

View Article


मनमाड-मालेगाव मार्गावर अपघात

मध्य प्रदेशमधील साईभक्तांना घेऊन चाललेल्या स्कॉर्पिओला आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास मनमाड-मालेगाव मार्गावर कुंदलगाव शिवार येथे अपघात झाला. स्कॉर्पिओ आणि कंटेनर यांची एकमेकांशी धडक झाली.

View Article

इंजि‌नीअरिंगच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

दोन दिवसांत शहरात घडलेल्या चार वेगवेगळ्या अपघाती घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाची ओळख पटू शकलेली नाही. मोटरसायकलवरून घराकडे चाललेल्या इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्याचा भरधाव टेम्पोच्या...

View Article

भूतदयेचा अनोखा आविष्कार!

मुक्या जनावरांना मायेची ऊब देऊन त्यांच्यासाठी दररोज पाला (घास) आणि गुळ देण्याची आपल्या वडिलांची अनोखी परंपरा येथील अनिल बोरसे या सलूनचालकाने थोडीथोडके नव्हे तर तब्बल ३३ वर्षांपासून सुरू ठेवली आहे.

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>