आगामी वर्षापासून राज्यभरातील सर्व इंजिनीअरिंग डिग्रीच्या अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय स्तरावरील ‘जेईई’ या सामाईक प्रवेश परिक्षेच्या माध्यमातून होणार आहेत. परिणामी राज्य सरकारची इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेशपरीक्षा येत्या शैक्षणिक वर्षात होणार नाही.
↧