राज्यातील जिल्हा परिषद (झेडपी) अध्यक्षांचे आरक्षण जाहीर होताच नाशिकचे आगामी अध्यक्षपद कोणाला मिळते, या चर्चेला ऊत आला आहे. गुरुवारी मुंबईत जाहीर झाल्यानुसार नाशिक झेडपीचे आगामी अध्यक्षपद महिला इतर मागास वर्गासाठी(ओबीसी) आरक्षित झाले आहे.
↧