विभागांतर्गत नाशिकसह जळगाव, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांचा मंडळांतर्गत समावेश आहे. या विभागातून बारावीसाठी सुमारे दीड लाख विद्यार्थी बसणार आहेत. हे अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी अंतिम मुदत देण्यात आली होती.
↧