‘युवा’च्या कार्यकारिणीत ‘भाविसे’चे पदाधिकारी
गेल्या तीन वर्षांपासून लटकलेल्या युवा सेनेच्या नाशिकमधील कार्यकारिणीला शनिवारचा(७ डिसेंबर) मुहूर्त लाभला. मुंबईतून जाहीर झालेल्या कार्यकारिणीत जिल्हा अधिकारी, उप जिल्हा अधिकारी, महानगर अधिकाऱ्यासह इतर...
View Articleबँक शाखाधिका-यांवर गैरव्यवहाराचा गुन्हा
‘एफडी’च्या(फिक्स डिपॉजिट) बनावट पावत्यांद्वारे तसेच नियमबाह्य पद्धतीने मुदत ठेव कर्जवाटप करून दोन कोटी नऊ लाखांचा गैरव्यहार केल्याच्या ठपक्याखाली श्री गणेश सहकारी बँकेच्या पिंपळगाव शाखेच्या...
View Article‘नामको’ संचालकांविरोधात कर्मचारी संघटना कोर्टात
नाशिक मर्चंट को. ऑप. बॅँकेचे संचालक हुकूमचंद बागमार यांनी गेली तीन तपे खातेदारांचा पैसा व्यक्तिगत स्वार्थासाठी वापरून सहकार खात्याचे निर्बंध न पाळता बॅँकेत आर्थिक अनियमितता आणत असल्याचा आरोप करीत...
View Article‘वसाका’चा ऊस नाशिक, नगरकडे!
देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दोन लाख टन ऊस नाशिक जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील कारखान्यांना क्रशिंगसाठी देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.
View Articleबार्न्स स्कूल परिसरात बिबट्या जेरबंद
देवळालीच्या बार्न्स स्कूल परिसरात काही दिवसांपासून दहशत पसरवणारा बिबट्या शुक्रवारी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्याच्या वावरामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. शाळेच्या मैदानावर...
View Articleपालांची पोलिसांकडून झडती
शहरात ठिकठिकाणी पाल ठोकून राहणाऱ्यांची पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री झडती घेतली. सराईत गुन्हेगार पाल ठोकून राहून गेल्याच्या घटना ताज्या असल्याने या पार्श्वभूमीवर ही तपासणी केल्याचे पोलिसांकडून...
View Articleवाडगावात मुलाकडून पित्याचा खून
वडिलांनी वखर पायावर मारल्यामुळे संतप्त झालेल्या मुलाने त्याच वखराने वडिलांच्या डोक्यात घाव घातल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक तालुक्यातील वाडगावात शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. या...
View Articleनाशकात थंडी वाढली
लहरी मोसमामुळे हरवलेली थंडी उशिराने का होईना, माघारी आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत थंडीची तीव्रता कमी असली तरी, डिसेंबरअखेरीस कडाका वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी कमाल तापमान २९.५ तर किमान १०.५ अंश...
View ArticleDDT द्राक्षाप्रमाणे मानवालाही घातक
बाजारपेठेत सन १९७० च्या दशकापासून बंदी असलेले डीडीटी (डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरोइथेन)चे अंश अतिरिक्त प्रमाणात आढळणे हे द्राक्षाप्रमाणे मानवालाही घातक आहे. मानवी श्वसनसंस्था व जनुकांवर प्रतिकूल...
View Articleकचरा थोडा, खर्च डोंगरएवढा
महापालिकेचा खत प्रकल्प पांढरा हत्ती बनला असून त्याची जोपासणूक करणे महापालिकेला चांगलेच जड होऊ लागले आहे. मागील पाच वर्षात या प्रकल्पावर १६ कोटी ४० लाख रूपयांचा खर्च करण्यात आला.
View Article‘सिल्वर ओक’ला नोटीस
फी वसुलीच्या मुद्द्याहून विद्यार्थ्यांना वेठीला धरणाऱ्या सिल्वर ओक शाळेला या प्रकरणी शालेय व्यवस्थापनाने त्यांची बाजू मांडावी, अशी नोटीस पालिकेच्या शिक्षण मंडळाने दिली असल्याची माहिती शनिवारी...
View Article‘राष्ट्रवादी’ भवनचे २५ डिसेंबरला उद्घाटन
केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे लांबणीवर पडलेल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यासह जिल्हा राष्ट्रवादी भवनच्या उद्घाटनासाठी २५ डिसेंबर...
View Articleनाशिक आयडॉलमध्ये तरुणाईचा जल्लोष
‘तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील कलेची जोपासना व्हावी. तरुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी नाशिक जिल्हा शिवसेनेतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात नाशिक आयडॉल स्पर्धेचे आयोजन केले होते या...
View Article‘केकेडब्लू’ ठरले सर्वोत्तम
शहरातील के. के. वाघ पॉलिटेक्निक या संस्थेला आय.एस.टी.ई. दिल्लीतर्फे नरसी मुन्जी बेस्ट पॉलिटेक्निक अॅवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविणारी ही एकमेव विनाअनुदानित शिक्षण संस्था ठरली...
View Article‘शतकोत्तम’निमित्त ‘नृत्याविष्कार’
एकविसाव्या शतकातील ११-१२-१३ (अकरा डिसेंबर दोन हजार तेरा) या दिनाचे म्हणजेच शतकोत्तम दिनाचे औचित्य साधून नादरुप पुणे व कीर्ती कला मंदीर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास कलामंदिरात नृत्यविष्कार...
View Articleकळवणमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
कळवण तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्यावर तातडीने करावी, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटना व भाजपा युवा मोर्चाने केली आहे.
View Articleपोलिसावर वीट उगारली
डीजेच्या दणदणाटात विनापरवानगी वाढदिवसाचा कार्यक्रम घेणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावरच वीट उगारून नंतर स्वत:च आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विहीतगाव परिसरात...
View Articleकॉस्ट रेकॉर्डस नियमांना विरोध
भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीतर्फे प्रस्तावित कॉस्ट रेकॉर्डस आणि कॉस्ट ऑडिट नियमांना इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटस ऑफ इंडिया (आयसीएसआय) आणि कॉस्ट अकाउंटसने तीव्र विरोध केला आहे.
View Articleनिवासी शाळेत आतापर्यंत ११ विद्यार्थ्यांना प्रवेश
शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी महापालिका शिक्षण मंडळाने सुरू केलेल्या निवासी शाळेमध्ये आतापर्यंत ११ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. ५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या निवासी शाळेत...
View Articleयेळकोट... येळकोट जय मल्हार !
‘येळकोट येळकोट जयमल्हार’ च्या जयघोषात आज नाशिक जिल्ह्यात सर्वत्र चंपाषष्ठी साजरी करण्य़ात आली. गंगाघाटावर असलेल्या खंडोबा मंदिरात सकाळी विधीवत पूजन करण्यात आले.
View Article