फी वसुलीच्या मुद्द्याहून विद्यार्थ्यांना वेठीला धरणाऱ्या सिल्वर ओक शाळेला या प्रकरणी शालेय व्यवस्थापनाने त्यांची बाजू मांडावी, अशी नोटीस पालिकेच्या शिक्षण मंडळाने दिली असल्याची माहिती शनिवारी पालकांनी दिली.
↧