शहरातील हॉकर्स झोन निश्चित करण्यासाठी तसेच त्यासंबंधी नियमावली तयार करण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे सादर केलेल्या ठरावावर मागील तीन वर्षांत कोणताही निर्णय झालेला नाही.
↧