रात्रीच्या वेळी वृद्ध दाम्पत्याजवळील दागिने लुटणाऱ्या रिक्षाचालकाची शुक्रवारी दुपारी संतप्त नागरिकांनी देवळाली गाव पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
↧