‘तिवंधा’चा मार्ग मोकळा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिवंधा चौक ते नाव दरवाजापर्यंतचा तसेच नेहरू चौक ते गाडगे महाराज पुलापर्यंतचा रस्ता महत्त्वपूर्ण ठरला आहे. २००२ पासून प्रलंबित असलेल्या रस्ता रूंदीकरणाच्या कामात...
View Articleलॅबचा ‘निकाल’
पेशंटच्या रक्ताचे नमूने तपासून आजाराचे निदान करणाऱ्या सुमारे ३५० पॅथॉलॉजी लॅबपैकी तब्बल ९२ टक्के लॅब अनधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. पॅथॉलॉजी लॅब चालवणाऱ्या व्यावसायिकांनी महापालिकेकडे नोंदणी न...
View Articleआनंदवलीच्या घरकुलांना अखेर मुहूर्त
गेल्या तीन वर्षांपासून आनंदवली गावात जवाहरलाल नेहरू पुर्नउत्थान योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झाली आहेत. मात्र या ना त्या कारणामुळे रखडलेल्या घरकुल योजनेला अखेर मुहूर्त मिळाला असून पहिल्या टप्याचे भूमिपूजन...
View Articleएक धक्का और दो !
आधीच वीज दरवाढीचे चटके... त्यातच 'एमआयडीसी'ने केलेल्या पाण्याच्या दरवाढी विरोधात उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या समस्येबाबत याआधीही आंदोलन करण्यात आले असले तरी, नागपुरला होणाऱ्या विधानसभा...
View Articleकोणाची म्हैस अन...
मित्रत्त्वाची व्याख्या करताना 'संकटकाळी कामी येतो तोच खरा मित्र' हे वाक्य नेहमी सुनवलं जातं. मात्र, कधीकधी मदत करणे संकट ठरते. परवा असाच एक किस्सा घडला. मार्केटिंग प्रतिनिधी असलेला एक तरूणाला...
View Articleकळवणमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत
कळवण शहरात गेल्या महिन्यापासून अचानक आलेल्या कुत्र्यांच्या टोळीमुळे कळवणवासी त्रस्त झाले असून झुंडीने फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे.
View Articleकांदेंच्या नांदगावभेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण
शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन मनसेतून सेनेत दाखल झालेल्या सुहास कांदे यांनी गुरुवारी नांदगाव व मनमाड शहरात शिवसैनिकांशी संवाद साधत पक्षासाठी जीवाचे रान करण्याचे सूर आवळले. कांदे यांच्या या...
View Article‘दर्द-ए-डिस्को’ची बाजी
५३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून आर. एम. ग्रुपतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘दर्द-ए-डिस्को’ नाटकाने बाजी मारली. नाट्यनिर्मितीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या नाटकाने...
View Articleअंध, अपंग साहित्य संमेलन १४ डिसेंबरपासून
नाशिकरोडच्या शारदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १४, १५ डिसेंबर रोजी जेलरोडच्या राज राजेश्वरी मंगल कार्यालयात अंध अपंगाचे साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाला महाराष्ट्रातील अंध, अपंग मोठ्या संख्येने...
View Article‘राष्ट्रवादी युवक’च्या शहराध्यक्षांची अटकेनंतर सुटका
अंबड पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घालण्यासह सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष छबू नागरे यांना गुरुवारी अटक करण्यात आली. नागरे यांना कोर्टात हजर केले असता त्यांना जामीन...
View Articleकर्मचारी-व्यवस्थापन वादाचा फटका मुलांना
सहावा वेतन आयोग लागू करावा, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शाळेचे कर्मचारी मागणी करत आहेत. मात्र व्यवस्थापनाचे याबाबत मतभेद असल्याने वाद सुरू आहे. अन्यही काही वाद आहेत. काही प्रकरणांसाठी शाळेने चौकशी...
View Article‘एटीएम’च्या बाहेरही सीसीटीव्ही लावा
‘बँकांनी एटीएममध्ये सीसीटीव्ही लावणे आवश्यक असून बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्याची जबाबदारी बँकांवरच आहे. ग्राहकांच्या हितासाठी एटीएमच्या बाहेरही सीसीटीव्ही लावणे आवश्यक असून ३१ जानेवारीपर्यंत बँकांनी...
View Articleशिक्षक भरतीमुळे खडाजंगी
महापालिकेच्या सातपूर विभागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील दोन शिक्षकांना भरती प्रक्रियेतून वगळण्यात आल्याचा मुद्दा गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत चांगलाच गाजला. नगरसेवक प्रकाश लोंढे आणि शिक्षण...
View Articleपूररेषेबाबत सरकार उदासीन
हजारो नागरिकांचा जीव टांगणीला लावणाऱ्या पूररेषेचा प्रश्न केवळ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अंधातरी लटकला आहे. उशिरा का होईना, पाठवलेल्या ठरावावर राज्य सरकारने कोणताच निर्णय घेतला नसल्याने हा प्रकार...
View Article३० अभ्यासक्रमांना बदलांचे वेध
आगामी दोन दशकांतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमही सज्ज झाला आहे. या उद्दीष्टांतर्गत ३० अभ्यासक्रमांची नव्याने बांधणी करण्याचे काम सुरू झाले आहे.
View Articleसंगमनेरची वाहतूक कोंडी फुटणार
पुणे-नाशिक हायवेवरील वाहतूककोंडीने हैराण झालेल्या प्रवाशांना लवकरच ‘गुड न्यूज’ मिळणार आहे. या हायवेवरील वाहतुकीची सतत कोंडी करणारा संगमनेर शहरातील हायवे शहराबाहेरून वळविण्यासाठी नऊ किमीचा बायपास बांधून...
View Articleवजनांच्या दुरुस्तीचे दर ठरवावे
वजन, मापे आणि काटे दुरुस्त करण्यासाठी सरकारचे कुठलेही निकष नसल्याने याची दुरुस्ती करणाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप करत सरकारने दुरुस्तीचे दर ठरवून द्यावेत, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे.
View Articleदिंडोरी झाले, नाशिक कधी?
शहरी भागात ओळख असलेल्या युवासेनेतर्फे जिल्ह्यातील ग्रामीण भाग असणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर केली जात असताना नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकारिणीला मुहूर्त लागत नसल्याबद्दल...
View Articleअंगणवाडी कर्मचारी जाणार संपावर
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत येणारे राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी ६ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपाची नोटीस जिल्हा प्रशासनाला देण्यासाठी जिल्हाभरातील...
View Articleफीसाठी मुलांना उभे केले उन्हात
सिल्वर ओक शाळेचे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीवरून सुरू असलेल्या वादात चिमुकल्या विद्यार्थ्यांना सहा तास वर्गाबाहेर उन्हात उभे केल्याची घटना गुरुवारी येथे घडली.
View Article