Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

बारागावपिंप्रीत टॅँकर सुरू करण्याची मागणी

तालुक्यातील बारागावपिंप्री येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असताना प्रशासनाने टॅँकरचा पाणीपुरवठा खंडित करून ग्रामस्थांची थट्टा केली असून गावात तातडीने टॅँकर सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

View Article


मनमाड जंक्शनवर बेवारस मुलांचे प्रमाण वाढले

रेल्वे जंक्शनमुळे मनमाड स्टेशनवर फोफावणारी गुन्हेगारी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरलेली असतानाच आता बेवारस मुलांच्या नव्या समस्येने तोंड वर काढल्याचे चित्र आहे.

View Article


पूररेषेतील रहिवाशांना महापालिकेचा दिलासा

पूररेषेबाबत प्रशासनाने इतर महापालिकांमध्ये काय परिस्थिती आहे, याचा सर्व्हे करून तसा प्रस्ताव पुढील महासभेत चर्चेला ठेवावा, असे आदेश महापौर अॅड. यतीन वाघ यांनी दिले आहेत. २००८मध्ये गोदावरीला पूर आला...

View Article

गॅस अनुदानाच्या माहितीसाठी बँकेत गर्दी

गॅसच्या अनुदानाबाबत असलेली अनभिज्ञता आणि गॅस वितरक पुरेशी माहिती देत नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे. नागरिकांनी बॅँकामध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी गॅसचे अनुदान जमा कधी होणार...

View Article

दंतसौंदर्यविषयक माहिती मिळणार वेबसाइटवर

दातांवर चेहऱ्याचे सौंदर्य अवलंबून असते. आताची पिढी सौंदर्यदृष्ट्या खूपच जागरूक आहे आणि टेक सॅव्हिही आहे. या पिढीला दंतसौंदर्यक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान घरबसल्या उपलब्ध व्हावे यासाठी नाशिकच्या...

View Article


आरोग्यचे सुधारित वेळापत्रक जाह‌ीर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या ह‌िवाळी स‌त्रातील परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. १७ ड‌िसेंबरपासून या परीक्षांना सुरुवात होणार आहे.

View Article

चार स्थळांवर पूर्णतेचा लेप

प्राचीन ठेवा असलेल्या नाशिक विभागातील चार प्रकल्पांचे काम पूर्णत्वाकडे आणण्यास राज्याच्या पुरातत्त्व विभागाला यश आले आहे. त्यामुळेच येत्या काही महिन्यांत पारोळा किल्ला, देवळाण्याचे महादेव मंदिर,...

View Article

बंदोबस्ताला अंधाराची आडकाठी

नाशिकरोड व उपनगर पोलिसांनी िसक्युिरटी प्रेसच्या परिसरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये गस्त वाढवली असून प्रमुख चौकांमध्ये अंधाराचे साम्राज्य असल्याने गस्तीसाठी अडचणी येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

View Article


महावितरण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

वीजदर वाढीस ग्राहक संघटना जबाबदार असल्याचा आरोप महावितरणने केला होता. त्याचा ग्राहक संघटनांनी निषेध केला असून आपल्या अपयशाचे खापर महावितरण संघटनांच्या माथी मारत असल्याचे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे...

View Article


बोरदैवतचे कंप सौम्य

कळवण तालुक्यातील बोरदैवत भागात मोठे आवाज होण्यासह जमीन हादरण्याचे प्रमाण अधिक असले तरी हे कंप सौम्य असल्याचा अहवाल हवामानशास्त्र विभागाने जिल्हा प्रशासनाला पाठविला आहे. तसेच, याठिकाणी आपत्ती...

View Article

वजन-मापे तपासणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांची लूट

नाशिक विभागातील वैधमापन विभागाच्या वतीने व्यापाऱ्यांकडे असलेली वजने, मापे व काटे दरवर्षी तपासण्यात येतात. ही तपासणी करण्यासाठी विभागाने काटे दुरुस्ती करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक केली आहे.

View Article

विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पक्के छत

महापाल‌िका हद्दीत पाल‌िकेच्या पाच शाळांमध्ये २६ वर्गखोल्यांच्या नूतन बांधकामाला महासभेने बुधवारी मंजुरी दिली. या मंजुरीमुळे शहरातील सुमारे हजारांपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांच्या डोक्यावर श‌िक्षणासाठी...

View Article

कळवणला मुसळधार पाऊस

बुधवारी दुपारी चारच्या सुमारास कळवण शहरासह तालुक्याला सोसाट्याचा वारा व बेमोसमी मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शेतीमालाचे विशेषत: कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

View Article


अद्वय हिरे यांना जामीन

राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात ‘फेसबुक’वर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी अटकेत असलेले नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांना...

View Article

एकलह-यात बिघाड; सातपूर अंधारात

एकलहरा येथील ओसीआर २२० केव्ही केंद्रात तांत्र‌िक बिघाड झाल्याने सातपूर परिसराचा काही भाग अंधारात होता. खंडीत वीज पुरवठ्याने सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत काम ठप्प झाले होते. या केंद्राची तातडीने दुरुस्ती...

View Article


अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा

वर्षानुवर्षे प्रलंब‌ित असणाऱ्या मागण्यांसाठी येत्या ६ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती सम‌ितीने दिला आहे. या घोष‌ित संपाची नोटीस प्रशासनाला देण्यासाठी अंगणवाडी...

View Article

'नाशकात प्लास्टिक बंदी होईल का?'

आगामी सिंहस्थ कुंभमळा लक्षात घेता नाशिकमध्ये प्लास्टिक बंदी करणे शक्य आहे का, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने नाशिक महापालिकेकडे केली आहे. नीरीने दिलेल्या सर्व शिफारशींचे पालन करण्याचे आदेश हायकोर्टाने...

View Article


उकल जळीत संवेदनांची

महिलांबाबत अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. स्वयंपाक करताना स्टोव्हचा भडका, सासरी होणाऱ्या छळास कंटाळून पेटवून घेतले, चूल पेटवताना पदर पेटल्याने महिला भाजली, तरुणीवर एकतर्फी प्रेमातून अँसिड हल्ला,...

View Article

रंगदेवतेला अभिवादन करून...!

प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेस व विजय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पु. ल. महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला गुरूवारी सुरूवात झाली. स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे.

View Article

बर्न वॉर्ड अजूनही धगधगतोय !

काहीसा कोंदट, पण पुरेशी स्वच्छता असलेला सिव्ह‌िलमधील बर्न वॉर्ड. या वॉर्डात जायला लोक घाबरतात, येथे जायचं म्हटलं तरी पावलं थबकतात. अश्रुंनी भरलेले चेहरे अन् आपला ‘माणूस’ व्यवस्थ‌ित घरी येईल याची आस...

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>