एकलहरा येथील ओसीआर २२० केव्ही केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने सातपूर परिसराचा काही भाग अंधारात होता. खंडीत वीज पुरवठ्याने सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत काम ठप्प झाले होते. या केंद्राची तातडीने दुरुस्ती करण्यात येऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
↧