परीक्षा पद्धतीत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचे शिवधनुष्य पेलू पाहणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे बारावी ऑनलाइन फॉर्म्सचा बोजवारा उडाला आहे.
↧