सुविधा केंद्राचा झाला ‘कट्टा’!
जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वी सेतू कार्यरत असलेल्या जागेवर सुविधा केंद्र साकारण्यात जिल्हा प्रशासनाला सपशेल अपयश आल्याने हे ठिकाण आता कट्टाच बनले आहे. त्यामुळे या ठिकाणाचा वापर आता टाइमपास करणाऱ्यांना...
View Articleसरकारी वसाहतींची फरफट
नाशिकरोड येथील सरकारी वसाहतींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कामगारांसाठी सरकारतर्फे दिली जात असलेली ही घरे अखेरची घटका मोजत आहेत. अशा पडक्या घरांमध्ये रहायचे तरी कसे असा सवाल कामगारांनी केला आहे.
View Articleप्रेक्षकांचे पाठबळ महत्त्वाचे
‘नाटकाची शोभा प्रेक्षक वाढवतात, त्यामुळे प्रेक्षकच खऱ्या अर्थाने एकांकिकांमध्ये बळ भरू शकतात. मी याच स्टेजवरून एकांकिका केल्या; त्यानंतर नावारूपाला आले.’ असे प्रतिपादन सुप्रसिध्द अभिनेत्री विद्या...
View Articleघंटागाडीचा ठेका रद्द करा
पंचवटी विभागातील अस्वच्छतेमुळे त्रस्त झालेल्या नगरसेवकांनी विभागातील घंटागाडी ठेका रद्द करण्याची मागणी लावून धरल्याने प्रभाग सभापतींनी ठेका रद्द करण्याच्या ठरावास मंजुरी दिली.
View Article‘आधार’ला किंमतच नाय !
घरगुती गॅससारख्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तुला आधार क्रमांक महत्त्वाचा ठरत असला तरी आधार कार्ड हे निराधारच असल्याचे निदर्शनास येत आहे. मतदार नोंदणी तसेच पॅनकार्डसाठी आधार कार्ड ग्राह्य धरले जात नसल्याने...
View Articleजीवनदायी योजनेला प्रारंभ
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना जिल्ह्यात कार्यान्वित झाली असून या योजनेचा लाभ घेण्यास सुरूवात झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील ११ लाख ७६ हजार ४४२ नाशिककरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
View Articleछेडछाडीचा जाब विचारला : तिघांना मारहाण
विद्यार्थिनींची छेड काढणा-यांना जाब विचारण्यास गेलेल्या तिघा तरुणांवर ४० ते ५० रोडरोमियोंच्या टोळक्याने हल्ला चढवल्याची घटना बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे घडली.
View Articleकाटवन परिसरात डिसेंबरमध्येच पाणीटंचाई
बागलाण तालुक्यातील काटवन परिसरात सलग चार वर्षांपासून अपुऱ्या पाऊस पडत असून यंदा तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. अखेर टेंभे वरचे येथील संतप्त महिलांनी टँकरने पाणीपुरवठा करावा,...
View Articleवीजबिलवसुली सक्तीने; मात्र पुरवठा धीम्या गतीनेच!
महावितरणने कळवण तालुक्यात सक्तीने वीजबिलांची वसुली करूनही शेतकऱ्यांना विजेचा तुटवडा सहन करावा लागत आहे. विजेच्या कालावधीतही कृषीपंपासाठी पुरेशी वीज मिळत नसल्याने परिसरातील कांदा लागवड उन्हाने होरपळून...
View Articleगंगापूर ‘STP’चा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात
गंगापूर गावातील मलनि:सारण केंद्राच्या (एसटीपी) जागेबाबत जमीनमालकांचे आठवड्याभरात म्हणणे ऐकून पुढील दोन ते तीन आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.
View Articleभंगार बाजाराला पुन्हा स्थगिती
अंबड लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजाराबाबत पर्यायी जागेचा विचार करून तसा अहवाल राज्य सरकारने सहा आठवड्यांत कोर्टाला सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
View Articleउद्योगांना सेवा देण्यास BSNL असमर्थ
जिल्ह्यातील उद्योगांच्या मागणीनुसार त्यांना टेलिकॉम सेवा देण्यास भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) असमर्थ असल्याची प्रांजळ कबुली देतानाच आम्हाला एकदा संधी द्या, असे आर्जव महाप्रबंधक सुरेशबाबू प्रजापती...
View Articleतरुणाईच्या प्रतिसादाने खुलली एकांकिका स्पर्धा
मनसे व बाबाज थिएटर्सतर्फे आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा उत्साह दुसऱ्या दिवशीही कायम होता. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत सादर करण्यात आलेल्या विविध १२ एकांकिकांना उपस्थित तरूणाईने जोरदार प्रतिसाद...
View Articleऔद्योगिक भूसंपादनाला चालना
जिल्ह्यातील औद्योगिक भूसंपादन अत्यंत धीम्या गतीने होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादनाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच येत्या शुक्रवारी आणि शनिवारी वाटाघाटीसाठी...
View Articleअल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा घटवा
अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा कमी करण्यासंदर्भात राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे. उत्तर...
View Articleडॉक्टर उभारणार हक्कांसाठी लढा
गेल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या होमिओपॅथीक डॉक्टरांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यभरातील डॉक्टर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन व मोर्चे काढून आपला प्रश्न मांडणार आहेत.
View Article‘जिल्हा उद्योग मित्र’ची बैठक वादळी
गेल्या चार महिन्यांपासून बैठक घेण्यात जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांना आलेले अपयश, बैठकीतील मुद्दे आधी न देता बैठकीतच अधिकाऱ्यांना देणे, उद्योजकांचे प्रश्न जाणून न घेणे या आणि इतर कारणांमुळे...
View Articleसायकलचा इंगा
कॉलेजकुमार म्हटलं की शायनिंग आलीच. मग अनेकदा भर रस्त्यातही ही मुलं शायनिंग मारताना दिसतात. आपल्यापेक्षा एखादं कमजोर व्यक्तिमत्त्व दिसलं की मग विचारायलाच नको. असाच एक किस्सा काही दिवसांपूर्वी झाला....
View Articleतिची घुसमट थांबणार कधी ?
कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा मानसिक, शारीरिक तसेच लैंगिक छळ ही समस्या तशी जुनीच आहे. मात्र, आजकाल या समस्येला थोडी का होईना वाचा फुटत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला असता...
View Articleपाण्यावर तरंगली प्लास्टिकची होडी
‘प्रयोगशील शाळा’ अशी ओळख असलेल्या इस्पॅलिअर एक्सपिरीमेंटल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ही ओळख सार्थ ठरवत प्लॅस्टीकची होडी बनविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.
View Article