जिल्ह्यातील औद्योगिक भूसंपादन अत्यंत धीम्या गतीने होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादनाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच येत्या शुक्रवारी आणि शनिवारी वाटाघाटीसाठी तब्बल चार बैठका होणार आहेत.
↧