महावितरणने कळवण तालुक्यात सक्तीने वीजबिलांची वसुली करूनही शेतकऱ्यांना विजेचा तुटवडा सहन करावा लागत आहे. विजेच्या कालावधीतही कृषीपंपासाठी पुरेशी वीज मिळत नसल्याने परिसरातील कांदा लागवड उन्हाने होरपळून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
↧