घरगुती गॅससारख्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तुला आधार क्रमांक महत्त्वाचा ठरत असला तरी आधार कार्ड हे निराधारच असल्याचे निदर्शनास येत आहे. मतदार नोंदणी तसेच पॅनकार्डसाठी आधार कार्ड ग्राह्य धरले जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
↧