कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा मानसिक, शारीरिक तसेच लैंगिक छळ ही समस्या तशी जुनीच आहे. मात्र, आजकाल या समस्येला थोडी का होईना वाचा फुटत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला असता बदमानी टाळण्यासाठी बहुतांश महिला या प्रकारात अन्याय सहन करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
↧