जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वी सेतू कार्यरत असलेल्या जागेवर सुविधा केंद्र साकारण्यात जिल्हा प्रशासनाला सपशेल अपयश आल्याने हे ठिकाण आता कट्टाच बनले आहे. त्यामुळे या ठिकाणाचा वापर आता टाइमपास करणाऱ्यांना अधिक असल्याचे दिसून येत आहे.
↧