साई पॅलेस हॉटेलकडून पाण्याची चोरी
पाणी पुरवठा करणाऱ्या १८ इंच पाइपलाइनमधून अनाधिकृतपणे २ इंच कनेक्शन घेऊन पाण्याची चोरी करणाऱ्या हॉटेलच्या कृत्याचा रविवारी पर्दाफाश झाला. याप्रकरणात पाणी पुरवठा विभागातील अधिकारी देखील समावेश असून...
View Articleबाळासाहेबांची मूर्ती मंदिरात!
तमाम शिवसैनिकांचे दैवत आणि राज ठाकरे यांचा ‘विठ्ठल’ असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आता नाशिकमधल्या एका मंदिरात विराजमान होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी बाळासाहेब आणि मीनाताईंच्या...
View Articleनव्या अनधिकृत बांधकामांना स्थगिती द्या
पिंपळगाव बसवंत परिसरातील अनधिकृत बांधकामांची दखल घेत नव्याने सुरू होणाऱ्या अशा कामांना स्थगिती देण्यात यावी, अशी शिफारस मंडल अधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
View Articleफायर ऑडिटबाबत अधिकारी अनभिज्ञ
राज्य व केंद्र सरकारने आदेश देऊनही इगतपुरी ते मनमाड दरम्यानच्या स्टेशन्सचे फायर ऑडिट मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील अधिकाऱ्यांनी केलेले नाही. अशा सूचनांच्या कार्यवाहीबाबत अधिकारी अनभिज्ञ असल्याचे समजते.
View Articleअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर असलेल्या बागलाण तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून मागण्या तत्काळ मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली. तहसिलदार तसेच आमदार उमाजी...
View Articleरेसिडेन्शियल स्कूलच्या जमिनीचे हस्तांतरण
बागलाण तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेले वसतीगृह आणि एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल उभारणीसाठी लागणारी जागा सोमवारी महसूलखात्याकडून आदिवासी विकासकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे...
View Articleवाहतूक बेटे... खायला काळ अन् भुईला भार
नाशिकरोड परिसरातील वाहतूक बेटांची (आयलँड) देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. या बेटांची दुरूस्ती आणि देखभाल नियमितपणे व्हावी, अशी मागीण नागरिकांनी केली आहे. द्वारका चौक आणि मुंबई नाका चौक येथील वाहतूक...
View Articleसातपूर बससेवेचे वेळापत्रक कोलमडतेय
सातपूर विभागातून शहर बससेवेने शरणपूर येथील रचना विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. आठवड्यातून चार दिवस बससेवेचे वेळापत्रक कोलमडत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
View Articleबुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले
कश्यपी धरणात बुडालेल्या चौघा युवकांचे मृतदेह शोधण्यात सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास यश आले. त्यापैकी तिघांच्या मृतदेहावर नाशिक येथे तर महेश मौले याच्या मृतदेहावर हरसूलजवळील त्याच्या गावी अंत्यसंस्कार...
View Articleरेल्वे ट्रॅकवर लवकरच संरक्षित जाळ्या
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर गेल्या अनेक दिवसांपासून रूळ ओलंडणाऱ्यांच्या अपघातात वाढ होत आहे. हे अपघात टाळण्यासाठी मुंबई, इगतपुरी, मनमाड रेल्वे स्टेशनच्या धर्तीवर नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर दोन ट्रॅकमध्ये...
View Articleप्राध्यापकांचा १२ वी परीक्षांवर बहिष्काराचा इशारा
राज्य सरकारने दिलेले अश्वासन पाळले नसल्याच्या निषेधार्थ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने नाशिकरोडच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिक्षण उपसंचालकांना...
View Articleप्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीवर परिणाम
गेल्या १ जानेवारीपासून लागू झालेल्या रेडिरेकनरची दरवाढ प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीवर परिणाम करणारी असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्याच्या महसूलातही यामुळे घट होण्याची चिन्हे असून नाशकातील रिअल इस्टेट...
View Articleशिक्षकेतरांना नागरी सेवा नियम लागू
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारचा नागरी सेवा नियम लागू करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी या निर्णयाची वाट पाहात होते. हा नियम लागू...
View Articleजाहिरात धोरणातून ‘लुटमार्ट’
महापालिकेच्या प्रस्तावित जाहिरात धोरणामुळे शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर मोठा आर्थिक भार पडण्याची चिन्हे आहेत. हा प्रस्ताव महासभेवर आला असून दोन वेळा तहकूब करण्यात आला होता. जाहिरात धोरणात...
View Articleशिक्षकांच्या सुट्यांना चाप
दिवाळीच्या सुट्यांचा मनसोक्त फराळ, उन्हाळ्याच्या सुट्यांची सफर आणि वर्षभरातील अनेक सरकारी व निमसरकारी सुट्यांचा लाभ उठविणाऱ्या शिक्षकांना यंदा मात्र थोडी तडजोड करावी लागणार आहे.
View Articleतारीख पे तारीख
नाशिक ते सिन्नर या हायवेच्या चौपदरीकरणासाठी आवश्यक भूसंपादनाबाबत हायकोर्टात सोमवारीही निकाल न लागल्याने या प्रश्नाला तारीख पे तारीख मिळत आहे. परिणामी, या हायवेचे काम रेंगाळत असल्याचे दिसून येत आहे.
View Articleमहिंद्राच्या नव्या कारचा प्रकल्प नाशकात
साऊथ कोरियन कंपनीला टेक ओव्हर केल्यानंतर भारतातील पहिली कॉम्पॅक्ट स्पोर्टस युटिलिटी व्हेईकलची नाशकातून निर्मिती करण्याचा निर्णय महिंद्रा कंपनीने घेतला आहे.
View Articleत्र्यंबक रस्त्याचे काम ४ दिवस बंद
पुढील सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे चौपदरीकरण चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. हे चार दिवस या रस्त्यावर दिवसातून चारवेळा टँकरने पाणी मारण्याचे...
View Articleदेवळालीतील ते बॉम्ब केले निकामी
देवळाली कॅम्प परिसरात शनिवारी कचराकुंडीत सापडलेला दुसरा बॉम्ब निकामी करण्यात आला आहे. हॅण्डग्रेनेड आणि काडतुसे सापडलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची पोलिस आणि लष्करी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून...
View Articleपोलिस ठाण्यांतील सुलभ शौचालये वापराविना
नाशिक पोलिस आयुक्तालयासाठी सर्व पोलिस ठाण्यांत अत्याधुनिक सुलभ शौचालये धूळखात पडून आहेत. महिला पोलिसांसाठी सॅमसोनाईट कंपनीने सुलभ शौचालये दिलेली आहेत. परंतु, कंपनीचा मूळ हेतूच पोलिसांकडून पूर्ण झालेला...
View Article