कश्यपी धरणात बुडालेल्या चौघा युवकांचे मृतदेह शोधण्यात सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास यश आले. त्यापैकी तिघांच्या मृतदेहावर नाशिक येथे तर महेश मौले याच्या मृतदेहावर हरसूलजवळील त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
↧