राज्य व केंद्र सरकारने आदेश देऊनही इगतपुरी ते मनमाड दरम्यानच्या स्टेशन्सचे फायर ऑडिट मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील अधिकाऱ्यांनी केलेले नाही. अशा सूचनांच्या कार्यवाहीबाबत अधिकारी अनभिज्ञ असल्याचे समजते.
↧