गेल्या १ जानेवारीपासून लागू झालेल्या रेडिरेकनरची दरवाढ प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीवर परिणाम करणारी असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्याच्या महसूलातही यामुळे घट होण्याची चिन्हे असून नाशकातील रिअल इस्टेट क्षेत्रही अडचणीतून मार्गक्रमण करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
↧