महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारचा नागरी सेवा नियम लागू करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी या निर्णयाची वाट पाहात होते. हा नियम लागू झाल्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक लाभ मिळणार आहे.
↧