राज्य सरकारने दिलेले अश्वासन पाळले नसल्याच्या निषेधार्थ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने नाशिकरोडच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले.
↧