पाणी पुरवठा करणाऱ्या १८ इंच पाइपलाइनमधून अनाधिकृतपणे २ इंच कनेक्शन घेऊन पाण्याची चोरी करणाऱ्या हॉटेलच्या कृत्याचा रविवारी पर्दाफाश झाला. याप्रकरणात पाणी पुरवठा विभागातील अधिकारी देखील समावेश असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते लक्ष्मण जायभावे यांनी केली आहे.
↧