नाशिकरोड परिसरातील वाहतूक बेटांची (आयलँड) देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. या बेटांची दुरूस्ती आणि देखभाल नियमितपणे व्हावी, अशी मागीण नागरिकांनी केली आहे. द्वारका चौक आणि मुंबई नाका चौक येथील वाहतूक बेटांचा अद्याप श्रीगणेशाच झालेला नाही.
↧