रिक्त पदाचा महसुलाला फटका
नाशिकरोडच्या विभागीय महसूल कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागात गेल्या अनेक दिवसापासून मुख्य प्रशासकीय अधिकारी नसल्याने या विभागाचा कारभार थंडावला आहे. त्यामुळे पाचही जिल्ह्याची या विभागात असलेली कामे...
View Articleतिस-या दिवशीही वीजपुरवठा विस्कळीत
मान्सुनपूर्व पावसाने शनिवारी नाशिक शहरात जोरदार हजेरी लावल्याने मध्यरात्री जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाल होता.
View Articleपावसाळी कामे वा- यावर
यंदाच्या पावसळ्यास सुरूवात झाली असली तरी महापालिकेला पावसाळी कामे सुरू करण्यास अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. रस्ते बांधणे, नाल्यांची डागडुजी करणे अशा प्रमुख कामांसाठी लागणारी खडीच उपलब्ध होत नसल्याने...
View Articleनाशिकला हवीय 'सफर'ची साथ
आल्हाददायी हवामान अशी ख्याती असलेल्या नाशिकची हवा विषारी मानली जाऊ लागली आहे. यामुळे दिल्ली व पुण्यात असलेली 'सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च' (सफर) यंत्रणा नाशिकमध्येही कार्यान्वित...
View Articleएमटी सीईटीचा निकाल आज
फार्मसी आणि इंजिनिअरींग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमटी सीईटी परीक्षेचा निकाल आज (५ जून) जाहीर होणार आहे. नाशिक जिल्ह्यातून सुमारे साडेतेरा हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
View Articleअभयारण्यातील वन्यजीवात अडीच पटीने वाढ
नाशिक वन्यजीव विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात मागील वर्षाच्या तुलनेत वन्यजीवांच्या संख्येत अडीच पटीने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गणना २५ मे ते २६ मे या कालावधीत अनेरडॅम, कळसुबाई-हरिश्चंद्र गड आणि...
View ArticlePSI ला मारहाण करणा-या तरूणाला जामीन
सटाणा शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सूरज संभाजी सुरासे यांना शिवीगाळ व मारहाण करणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
View Articleऑनलाइन अॅडमिशनसाठी कॉलेजचा पुढाकार
एकाच खिडकीसमोर लागलेली लांबच लांब रांग आणि फॉर्म मिळवविण्यासाठी सुरू असलेली विद्यार्थ्यांची धडपड यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी शहरातील कॉलेजनी पुढकार घेतला आहे.
View Articleमागण्यांसाठी कामगारांचा एल्गार
विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन आणि भारतीय संघ प्रणित घरेलू कामगार संघटनेच्यावतीने शहरात मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. या मागण्या पूर्ण न झाल्यास बँक ऑफ...
View Articleबिबट्यांना वाचवा
भारताच्या विविध भागांमधील जंगलांत गेल्या १० वर्षांपासून बिबट्यांच्या शिकारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बिबट्याच्या कातडीची तस्करीही मोठ्या प्रमाणावर होताना आढळते. बिबट्यांच्या संरक्षणासाठी लवकरात...
View Article१३.५ हजार विद्यार्थ्यांचा सीईटीचा निकाल आज
फार्मसी आणि इंजिनिअरींग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमटी सीईटी परीक्षेचा निकाल आज (५ जून) जाहीर होणार आहे. नाशिक जिल्ह्यातून सुमारे साडेतेरा हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
View Articleसंशयिताला ७ दिवसांची पोलिस कोठडी
गंगापूररोडवरील हॉटेल विसावा येथे ८ मे रोजी झालेल्या चांगले-सोनवणे हत्याकांडातील फरार झालेला आणि सोमवारी पोलिसांसमोर हजर झालेल्या संशयितास कोर्टाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हत्याकांडातील इतर दोन...
View Articleनदी-नाल्यांना हवाय मोकळा श्वास!
पावसाच्या परिणामकारक निस्सारणासाठी निसर्गानेच तयार केलेले नद्या-उपनद्यांचे जाळे असते. पण भराव, बांधकाम, राडारोडा यांमुळे हे जाळेच नष्ट होत आहे. या दुरवस्थेला आपण सर्वच जबाबदार आहोत.
View Articleवीज ग्राहकांना भरपाई द्या
नाशिक जिल्ह्यात पहिल्याच पावसाने वीज पुरवठा सलग दहा ते अठरा तास खंडीत झाल्याने प्रत्येक वीज ग्राहकाला दोनशे ते सहाशे रुपये भरपाई देण्यात यावी अशी मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने केली आहे.
View Article'रासबिहारी'ची मान्यता का काढू नये?
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे तसेच शिक्षण विभागाच्या आदेशांचे पालन न केल्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने रासबिहारी शाळेकडून मान्यता काढून का घेऊ नये याबाबत खुलासा...
View Articleमनमाड नगरपरिषदेत पुन्हा कामबंद
दोन महिन्यापासून पगार न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या मनमाड नगर परिषदेतील कामगारांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले. सरकारतर्फे अनुदानाची रक्कम पाठवून पंधरा दिवस झाले.
View Articleविनयभंगानंतर मुलीने जाळून घेतले
घरात एकटी असलेली पाहून एका तरूणाने घरात शिरून मुलीचा विनयभंग केला. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने स्वतःला जाळून घेतल्याची घटना रावेर तालुक्यातील दोधे या गावी सोमवारी दुपारी घडली.
View Articleनाशिकच्या मातीने केलेला हा गौरव
'मटा' रायझिंग स्टार एवढी मोठी पदवी देऊन 'महाराष्ट्र टाइम्स' ने माझा जो गौरव केला आहे तो माझा एकट्याचा नसून मला घडवण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ते माझे आई- वडील, माझे गुरु, माझ्या परिवारातील सदस्य, माझे...
View Articleनाशिकची झाली नव्याने ओळख
गेल्या दहा वर्षात नाशिकचा सर्वच क्षेत्रात विकास झाला असून आता नाशिकची वाटचाल महानगराच्या दिशेने होत आहे. नाशिकला विकसित महानगर बनविण्यासाठी सर्वच क्षेत्रांचा पुढाकार आवश्यक आहे.
View Articleराज्यराणी एक्सप्रेसचा डबा पेटला
बुधवारी पहाटे मनमाड रेल्वेस्टेशनजवळ उभ्या असलेल्या राज्यराणी एक्सप्रेसच्या एका डब्याला अचानक आग लागल्याची घटना घडली.
View Article