नाशिक वन्यजीव विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात मागील वर्षाच्या तुलनेत वन्यजीवांच्या संख्येत अडीच पटीने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गणना २५ मे ते २६ मे या कालावधीत अनेरडॅम, कळसुबाई-हरिश्चंद्र गड आणि यावल अभयारण्यात करण्यात आली.
↧