विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन आणि भारतीय संघ प्रणित घरेलू कामगार संघटनेच्यावतीने शहरात मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. या मागण्या पूर्ण न झाल्यास बँक ऑफ महाराष्ट्राचे सर्व कर्मचारी १७ जून रोजी संपावर जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
↧