शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे तसेच शिक्षण विभागाच्या आदेशांचे पालन न केल्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने रासबिहारी शाळेकडून मान्यता काढून का घेऊ नये याबाबत खुलासा मागविला आहे.
↧