पावसाच्या परिणामकारक निस्सारणासाठी निसर्गानेच तयार केलेले नद्या-उपनद्यांचे जाळे असते. पण भराव, बांधकाम, राडारोडा यांमुळे हे जाळेच नष्ट होत आहे. या दुरवस्थेला आपण सर्वच जबाबदार आहोत.
↧