मान्सूनाचा झटका
स्वस्त ते मस्त असा अनेकांचा स्वभाव असतो. आपल्याला एखादी गोष्ट स्वस्तात मिळाली की अनेकांना दुसऱ्यासमोर शायनींग मारण्याची सवय असते. मी किती हुशार आणि तुला कस वेड्यात काढलं अशा आविर्भावात काही लोक वावरत...
View Articleफायर सेफ्टी ऑडीटमुळे हॉस्पिटल्स 'सलायनवर'
हॉस्पिटलमधील फायर सेफ्टीच्या मुद्द्यावरून नाशिक महापालिका आणि हॉस्पिटलांच्या डॉक्टरांमध्ये सुरू झालेला कलगीतूरा अद्याप शमलेला नाही. फायर सेफ्टीचे निकष पूर्ण न केल्यास हॉस्पिटलच्या परवान्यांचे नूतनीकरण...
View Articleमहाराष्ट्र सदनात शिशिर शिंदेंची १५० चित्रे
दिल्लीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणा-या महाराष्ट्र सदनाला सुशोभित करण्यासाठी नाशिकच्या युवा कलाकाराने आपली पाच वर्षांची तपश्चर्या पणाला लावली. त्याचे फळ त्याला मिळाले असून हा कुंचल्यातला 'शिशिर' आता...
View Articleआम्हाला निष्ठा शिकवू नये
'आमदार वसंत गितेंना शिवसेनेने महापौर केले, विविध पदे दिली मग त्यांनी शिवसेना का सोडली' असा प्रश्न करत 'पालकमंत्री छगन भुजबळांशी राजकीय साटेलोटे असणा-या गितेंनी आम्हाला निष्ठा शिकवू नये' अशा शब्दात...
View Article...अन् शेकडो हातांनी केला जॉगिंग ट्रॅक चकाचक
दगदगीतून विश्रांती मिळावी म्हणून दररोज असंख्य नाशिककर गोल्फ मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर येतात. चालता-चालता स्वत:शीच व्यक्त होत पाय मोकळे करताना त्यांचे मनही येथे मोकळे होते. जॉगिंग ट्रॅकशी त्यांचा हा...
View Articleरेल्वे स्टेशनवरील 'एटीएम' कंगाल
नाशिकरोड रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांच्या सोयीसाठी तीन एटीएम केंद्र आहे. या एटीएमध्ये अनेकवेळा पैसे नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून दिवसातून दोन वेळा मशिनमध्ये पैशाचा भरणा करावा अशी...
View Articleखेळाडूंना घडविणार क्रीडा शाळा
शिक्षणबरोबरच खेळामध्येही चमकत असलेले रुरल टॅलेंट जगासमोर आणण्यासाठी आता देश पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून देशभरातील राज्यांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रीडा शाळा उभारल्या जाणार...
View Articleजळगावमध्ये नाले, गटारी तुंबल्या
गेले तीन दिवस जळगाव शहरात मान्सूनपूर्व पाऊस पडत असून या पावसाने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे स्वच्छतेचे दावे फोल ठरवले असून नागरिकांचे मात्र नाले गटारी तुंबल्याने हाल सुरू झाले आहेत.
View Articleमनमाड पालिकेत काम सुरू
मनमाड नगर पालिका प्रशासनाने एक महिन्याचे पगार अदा केले असून तर उर्वरित वेतन व पेन्शन दोन दिवसात देण्याचे लेखी आश्वासन नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिल्यानंतर कामगारांनी सुरू...
View Articleचांदवडनजीक अपघातात तीन ठार
लग्नसोहळा आटोपून भिवंडीकडे परतणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीवर बुधवारी पहाटे काळाने घाला घातला. भरधाव वेगात जाणाऱ्या टाटा सुमोचे टायर फुटून झालेल्या अपघातात भिवंडीतील एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाले तर ७...
View Articleनांदुरी रस्त्यावर अनोळखी मृतदेह
नांदुरी रस्त्यावर चिखलीपाडा शिवारात एका शेतात अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा गळा चिरून खून केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
View Articleवाघेराला वीज कोसळून तरुणीचा मृत्यू
हरसूल व परिसरात मंगळवारी विजेच्या कडकडाटासह पावसाने आगमन झाले. त्यात वाघेरा येथील तरुणीवर वीज कोसळून तिचा मृत्यू झाला. खरवल, उंबरने, बेरवळ येथेही वीज कोसळल्याने लहान मुलासह सातजण जखमी झाले असून...
View Articleसरकारकडून मौल्यवान ग्रंथसंपदा वा-यावर
राज्यातील महनीय व्यक्तींचे साहित्य लोकांसमोर यावे, त्याचे जतन व्हावे यासाठी राज्य सरकारच्या मध्यवर्ती शासकीय मुद्रणालयामार्फत छापली जातात. परंतु गेल्या काही वर्षात दुर्मिळ साहित्याची छपाईच न झाल्याने...
View Articleपळसे येथे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
एप्रिल महिन्यात पळसे येथे झालेल्या हाणामारीसंदर्भात नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केल्याने गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याचे...
View Articleअकरावीसाठी नाशिकमध्ये साडेअठरा हजार जागा
दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांचे लक्ष अकरावीसाठीच्या जागांवर लागले आहे. शहरातील ३९ ज्युनिअर कॉलेजेसमध्ये १८ हजार ६०० जागा उपलब्ध आहेत.
View Article३ दिवसांच्या पावसाने जळगावमध्ये नाले तुंबले
गेले तीन दिवस जळगाव शहरात पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे स्वच्छतेचे दावे फोल ठरवले असून नाले-गटारी तुंबल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.
View Articleअॅड. वाघ यांना जामीन मंजूर
गंगापूररोडवरील हॉटेल विसावा येथे ८ मे रोजी झालेल्या चांगले-सोनवणे हत्याकांडात अटक करण्यात आलेले संशयित आरोपी अॅड. आर. आर. वाघ यांची कोर्टाने ३० हजार रूपयांच्या जामिनावर मुक्तता केली.
View Articleशहराच्या विकासासाठी 'सिटीझन'ची वेबसाईट
नाशिक सिटीझन फोरमतर्फे शहराच्या विकासाची माहिती देणारी वेबसाईट सुरू करणार आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डातील नगरसेवक शहर विकासासाठी कामे करीत असतात. त्याच्याद्वारे करण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती...
View Articleपवननगरला रास्ता रोको
वीज तारांचा शॉक लागून व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याने सिडकोतील बुधवारी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासनाचा हलगर्जीपणा व स्थानिक नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत...
View Articleचांदवडनजीक अपघातात भिवंडीचे तीन ठार
लग्नसोहळा आटोपून भिवंडीकडे परतणा-या व-हाडाच्या गाडीवर बुधवारी पहाटे काळाने घाला घातला. भरधाव वेगात जाणा-या टाटा सुमोचे टायर फुटून झालेल्या अपघातात भिवंडीतील एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाले तर अन्य...
View Article