हॉस्पिटलमधील फायर सेफ्टीच्या मुद्द्यावरून नाशिक महापालिका आणि हॉस्पिटलांच्या डॉक्टरांमध्ये सुरू झालेला कलगीतूरा अद्याप शमलेला नाही. फायर सेफ्टीचे निकष पूर्ण न केल्यास हॉस्पिटलच्या परवान्यांचे नूतनीकरण होऊ देणार नाही, असा महापालिकेचा पवित्रा घेतला आहे.
↧