स्वस्त ते मस्त असा अनेकांचा स्वभाव असतो. आपल्याला एखादी गोष्ट स्वस्तात मिळाली की अनेकांना दुसऱ्यासमोर शायनींग मारण्याची सवय असते. मी किती हुशार आणि तुला कस वेड्यात काढलं अशा आविर्भावात काही लोक वावरत असतात.
↧