भाडेकरूंची माहिती द्या रजिस्टर पोस्टाने
पोलिस ठाण्यात जाऊन भाडेकरूंची माहिती देण्यास घरमालक धजावत नाहीत. यामुळे घरमालनाने भाडेकरूंची माहिती टपाल किंवा रजिस्टर पोस्टाने दिल्यास ती नोंदवून घेण्याचे आदेश राज्याचे अपर पोलिस महासंचालक अहमद जावेद...
View Articleजिल्ह्यातील दोघे अद्याप बेपत्ता
उत्तराखंडमधील जलप्रलयाचा फटका बसलेले जिल्ह्यातील २१८पैकी २१६ पर्यटक सुखरूप असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली. दोन पर्यटक संपर्कात नसून त्यांचा शोध सुरू असल्याचे...
View Articleनाशिक शहराला डेंग्यूचा धोका
पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर साथीच्या रोगांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये दाखल होणाऱ्या पेशंटच्या संख्येत वाढ होत असून मागील आठवड्याच्या तुलनेत तापाचे पेशंट...
View Articleनाशिकचा गौरव निघाला वर्ल्ड यॉट रेसला
नाशिकचा गौरव शिंदे हा ‘क्लिपर राऊंड द वर्ल्ड यॉट रेस’द्वारे विनामोटरच्या बोटीने जगाच्या सागरी सफरीवर निघाला आहे. यासाठी आयोजित स्पर्धेत सहभागी होणारा तो एकमेव भारतीय आहे. या रेससाठी गौरव आज, शनिवारी...
View Articleनाशिक शहराला डेंग्यूचा धोका
पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमिवर साथीच्या रोगांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये दाखल होणाऱ्या पेशंटच्या संख्येत वाढ होत असून मागील आठवड्याच्या तुलनेत तापाचे पेशंट...
View Articleनाशिकचे १७ भाविक अद्यापही बेपत्ता
उत्तराखंडच्या प्रलयंकारी भागात चारधाम यात्रेसाठी गेलेले नाशिकचे १७ भाविक अजूनही बेपत्ता आहेत. यात सात मुलांचा समावेश आहे. या १७ भाविकांशी आतापर्यंत कोणताही संपर्क झाला नसल्याची माहिती पालकमंत्री छगन...
View Articleलूटप्रकरणी टोळक्याला अटक
चौघांनी चाकूचा धाक दाखवून खिशात असलेला मोबाइल व पाचशे रुपये रोख असा ऐवज चोरला. सरकारवाडा पोलिसांनी टोळक्याला अटक केली असून गुन्हा नोंदविण्यात आला.
View Article‘अफॉर्डेबल हाऊसिंग’चे धोरण लवकरच
सर्वसामान्यांना परवडणारी घरे मिळावीत, यासंदर्भातील राज्य सरकारचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी दिली. याबाबत आम्ही सातत्याने सरकारशी चर्चा...
View Articleराज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून (रविवार) दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत असून यात संघटनेसह महापालिकेतील कामकाजाचा आढावा घेणार असल्याचे बोलले जात आहे.
View Article२००८चा महापूर मानवनिर्मितच!
''१९ सप्टेंबर २००८ला नाशिकमध्ये आलेला महापूर मानवनिर्मित होता, पाण्याचा अंदाज न येऊन एकाचवेळी जास्त पाणी सोडल्याने तो महापूर आला,'' असा गौप्यस्फोट जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला.
View Articleसर्वरोगनिदान शिबिरास प्रतिसाद
सटाणा तालुक्याचे ज्येष्ठ नेते, डॉ. विलास बच्छाव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोगनिदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली. या शिबिराचा सुमारे...
View Articleप्रवेशासाठी प्रतिज्ञापत्राचा भूर्दंड!
विविध शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी वर्षभराची उपस्थितीत आणि रॅगिंगसंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सक्ती विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करणारी ठरत आहे. या प्रतिज्ञापत्रांसाठी १०० रुपयांचे स्टॅम्प...
View Articleलॉजमधून साडेसहा लाख लंपास
द्वारका परिसरातील एका लॉजमध्ये थांबलेल्या व्यक्तीची साडेसहा लाखाची रक्कम अज्ञात चोरट्यांने चोरून नेली.
View Articleयेवले तालुक्यात १५ मोरांचा मृत्यू
तालुक्यातील खरवंडी-देवदरीजवळ देवनदीलगत झुडुपांमध्ये १५ मोर मृत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हेतुपुरुस्सर अज्ञात व्यक्तींनी विषबाधा केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.
View Articleअद्याप 'त्यांच्या'बाबत अनभिज्ञ
उत्तराखंडमध्ये यात्रेनिमित्त गेलेल्या जिल्ह्यातील एकूण पर्यटकांपैकी केवळ टूर, ट्रॅव्हल्स किंवा ग्रुपमार्फत गेलेल्या पर्यटकांशी जिल्हा प्रशासन संपर्कात आहे. मात्र वैयक्तिक स्तरावर यात्रेला...
View Articleशिवसेनेत पुन्हा हमरीतुमरी?
गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले शिवसेनेतील अंतर्गत वाद काही केल्या मिटण्याचे चिन्ह दिसत नाहीत. शनिवारी झालेल्या बैठकीत एका पदाधिकाऱ्याने थेट संपर्कप्रमुखांवर तोंडसुख घेतल्याने सेनेतील वादाला पुन्हा...
View Articleआला पावसाळा, आरोग्य सांभाळा!
पावसाळा आला की दरवर्षी रुग्णांच्या संख्येत वाढ होते. परिसरातले दवाखाने हाउसफुल्ल होतात. रोगराई झपाट्याने पसरते. त्याला कारणेही अनेक असली तरी स्वच्छता हाच त्यावर मुख्य प्रतिबंधक उपाय आहे.
View Articleप्रशासनाकडे पर्यटकांची नोंदच नाही
विविध ट्रॅव्हल एजन्सीमार्फत चारधाम किंवा इतर पर्यटन यात्रांचे आयोजन केले जात असले तरी प्रशासनाकडे मात्र याची कोणतीही नोंद होत नाही. जळगाव जिल्ह्यातून उत्तराखंडकडे विविध यात्रा कंपन्यांच्या माध्यमातून...
View Articleहजारांवर खड्ड्यांची डागडुजी
मान्सुन पूर्व पावसामुळे तसेच मान्सुनच्या आगमनानंतर एक-दोनदा झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली होती. ही स्थिती सुधारण्यासाठी महापालिका प्रशासनाने सहाही विभागातील तब्बल १ हजार २७२...
View Articleदहावीनंतर कृषी तंत्रनिकेतन
दहावी झाल्यानंतर पारंपारिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा ट्रेंड अद्यापही कायम आहे. परंतु कृषी क्षेत्रातील काही वेगळे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी कृषी तंत्रनिकेतन हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. राज्य...
View Article